प्रशासकीय
-
नायगावचे ‘ते’ नऊ कर्मचारी अखेर कार्यमुक्त..!
नांदेड – नायगाव पंचायत समिती कार्यालयास आमदार राजेश पवार यांनी २७ ऑक्टोबर रोजी भेट देऊन घरकुल लाभार्थ्यांचे देयके काढण्यासाठी ग्रामीण…
Read More » -
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित, पूरग्रस्तांच्या खात्यात आतापर्यंत ४५३ कोटी २२ लाख रुपये जमा
नांदेड – नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत विशेषतः माहे ऑगस्ट २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर झाल्याने…
Read More » -
नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आता लातूरच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष
मुंबई : दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे. यामध्ये २३ अधिकाऱ्यांना…
Read More » -
बिलोली नगर परिषदेची सुधारित आरक्षण सोडत जाहीर
नांदेड – बिलोली नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण सोडत आज रविवारी झाली. १० प्रभागातील २० नगरसेवकांसाठी आरक्षण घोषित…
Read More » -
नांदेडमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महसूलसह जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारी सरसावले
नांदेड :- नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ महिन्यातील भीषण पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर…
Read More » -
नांदेड जिल्ह्यात कृषी मंत्र्यांची ‘ऑन दि वे’ पूरबाधित शेतीची पाहणी
नांदेड – राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्ह्यात दुसऱ्यांदा ‘ऑन दि वे’ पूर बाधित शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना मोठा…
Read More » -
नांदेड जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी ५५३ कोटींचा निधी मंजूर
नांदेड – नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी बाधितांना…
Read More » -
नांदेडच्या महिला सीईओंना मध्यरात्री केले असभ्य, अश्लील, धमकी वजा मेसेज
नांदेड – तक्रारीच्या अनुषंगाने विभाग बदल केल्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वैयक्तिक व्हाट्स ॲपवर मध्यरात्री असभ्य,…
Read More » -
नांदेड शहरात रविवारपासून केले जाणार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे
नांदेड – नांदेड शहरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान असून अनेक…
Read More » -
नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर
नांदेड :- नांदेड जिल्ह्यात १७ महसूल मंडळात गुरुवारी अतिवृष्टी व पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. नायगाव खै. तालुक्यात ५ मंडळात अतिवृष्टी…
Read More »