7 hours ago

    नांदेड जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन..!

    नांदेड – जिल्ह्यात १५ ते २० दिवसाच्या खंडानंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६०.३० मिलिमीटर पावसाची…
    1 day ago

    आता एमएमआरडीए करणार आगामी २५ वर्षांचा नांदेड शहर विकासाचा मास्टर प्लॅन..!

    मुंबई : नांदेड शहर व परिसराचा पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नांदेड जिल्हाधिकारी, महापालिका…
    1 day ago

    नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणात पोलीस ॲक्शन मोडमध्ये, चार ठाण्यात गुन्हे दाखल, येळी – महाटी मात्र पोलीस कारवाईपासून दूरच..!

    नांदेड – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी दोन दिवसांपासून ‘नांदेड स्क्रिप्ट’ने वृत्त मालिका सुरू केल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस…
    2 days ago

    नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्धच्या वेगवेगळ्या ऑपरेशनमध्येही येळी – महाटीत आठ ते दहा महाकाय बोटी..!

    नांदेड – जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळ्या अवैध धंद्याविरुद्ध ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत कारवाई केली जात आहे. त्याचवेळी विशेष पोलीस…
    2 days ago

    नांदेड तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत एक जुलै रोजी होणार 

    नांदेड – नांदेड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत एक जुलै रोजी होणार आहे. हे आरक्षण २०२५ ते २०३०…
    2 days ago

    राहेर येथील अवैध वाळू उपसा तीन तासातच थांबविला..!

    नांदेड – नायगाव तालुक्यातील राहेर येथे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेला अवैध वाळू उपसा ‘नांदेड स्क्रिप्ट’च्या वृत्तानंतर केवळ तीन तासात…
    3 days ago

    राहेर येथे गोदावरी नदीपात्रातून दोन बोटीच्या सहाय्याने दिवस-रात्र वाळू उपसा सुरू

    नांदेड/कुंटूर – नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील राहेर येथील गोदावरी नदी पात्रातून दोन बोटीद्वारे बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे. दोन…
    3 days ago

    नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची होणार तपासणी

    नांदेड – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमास सुरुवात झाली आहे. याअंतर्गत…

    ऐतिहासिक

    नांदेड जिल्हा

    क्रीडा

    Back to top button
    error: Content is protected !!